शिवसेनेतून बप्पासाहेब घुगे यांची हकालपट्टी

शिवसेनेतून बप्पासाहेब घुगे यांची हकालपट्टी                     बीड : बीड जिल्हा समन्वयक श्री. बप्पासाहेब घुगे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे मराठवाडा समन्वयक श्री.विश्वनाथजी नेरूळकर व जिल्हा संपर्कप्रमुख श्री. किशोरजी पोतदार यांच्या आदेशावरून त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे .

अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालय जालना रोड बीड इथून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री.अनिल जगताप यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

Related Articles

Latest Articles