शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्य

गंगापूर शहराजवळील जाकमाथवाडी परिसरातील घटना

छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी सुनिल झिंजूर्डे पाटील गंगापूर शहराजवळील जाकमाथवाडी शिवारातील एका शेततळ्यात मित्रांबरोबर पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि. ८ सोमवार रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे.
हमजा हसन शेख वय २२ राहणार एक मिनार चौक असे मृत तरुणाचे नाव आहे. गंगापूर शहरातील हमजा हसन शेख हा आपल्या मित्रासोबत शेत तळ्यात पोहण्यासाठी गेला होता. तो ठिबकच्या नळ्याचा आधार घेत शेततळ्यात उतरला. पाण्यात उतरल्यावर ठिबकची नळी सुटली व पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला
तो बुडाल्याची माहिती तेथील मित्र व मारून त्या युवकाचा शोध घेऊन त्याला नागरिकांनी रुग्णवाहिका चालक सागर बाहेर काढले. रुग्णवाहिकेतून उपचारासाठी शेजवळ, यांना दिली असता अली शेख, गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले रामेश्वर जोंगदड, सागर साळवे यांना घेऊन असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घटनास्थळी धाव घेत शेत तळ्यात उड्या घोषित केल.

Related Articles

Latest Articles