संभाजी ब्रिगेड शिरूर कासार तालुका अध्यक्ष पदी संतोष बोरगे यांची निवड

शिरूर कासार( प्रतिनिधी ):संभाजी ब्रिगेड ने आगामी काळातील निवडणूका लक्षात घेऊन शिरूर कासार तालुक्यातील पक्ष बांधनीला सुरुवात केली असुन संभाजी ब्रिगेड पक्षाने संघटनात्मक बांधणीसाठी नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. शिरुर कासार तालुका अध्यक्ष पदासाठी संतोष बोरगे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. शिरूर कासार येथे झालेल्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली यावेळी या निवडीचे पत्र त्यांना संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष प्रा.महेंद्र मोरे.जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री.गणेश गवळी शहराध्यक्ष शिवश्री.जीवन घोलप, शिवश्री. सचिन चौरे व शिरूर कासार तालुक्यातील शेकडो तरूण उपस्थित होते त्यांना पुढील वाटचालीस यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Latest Articles