जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम आदमी पार्टी एकमेव पर्याय महाराष्ट्र सेक्रेटरी :अ‍ॅड.अजित खोत   

बीड:येथे आज महाराष्ट्राचे राज्य सेक्रेटरी  अ‍ॅड.अजित खोत आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य हे बीड येथे शासकीय विश्रामगृह बीड येथे आले असता कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना संबोधित केले असता म्हटले की आम आदमी पार्टी दिल्ली व पंजाब मध्ये जनतेच्या हिताची कामे करत आहेत ही कामे बीड जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचावीत असे प्रतिपादन  अ‍ॅड .अजित खोत सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य यांनी केले तसेच बीड जिल्ह्यातील संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले त्याचबरोबर अ‍ॅड.अजित खोत सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या संख्येने आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुका आम आदमी पार्टी समोर ठेवून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम असणार आहे व येणाऱ्या निवडणुकांमध्ये सामान्य नागरिकांसमोर आम आदमी पार्टी हा एक सक्षम पर्याय असणार आहे असे मार्गदर्शनात म्हटले यांच्या दौऱ्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये व सामान्य नागरिकात उत्साह निर्माण होऊन पुढील येणाऱ्या काळामध्ये हरेक कार्यकर्ता हा खेळाडूंना कामाला लागेल असा विश्वास आम आदमी पार्टीच्या खरी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे जिल्हा रामधन जमाले सचिव,उपाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर राऊत एडवोकेट नेरकर साहेब अक्रम शेख शहराध्यक्ष सय्यद साधे मा. डॉ.महेश नाथ, आष्टी तालुकाध्यक्ष नासिर मुंडे केज, तालुकाध्यक्ष रामकृष्ण गुंडरे आंबेजोगाई, तालुकाध्यक्ष व्यंकट मुंडे परळी तालुका अध्यक्ष, भीमराव कुठे बीड तालुकाध्यक्ष, अजम खान उपाध्यक्ष, रामभाऊ शेरकर, व इतर सामान्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Latest Articles