गेवराईतील खून प्रकरणातील आणखी एक आरोपी माऊली बाप्ते गजाआड

गेवराईतील खून प्रकरणातील आणखी एक आरोपी माऊली बाप्ते गजाआड

बीड एलसीबीची वाशिममध्ये कारवाई

:- गेवराई येथील मनोहर पुंड खून प्रकरणातील आरोपी माऊली आनंद बाप्ते यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्याने या खून प्रकरणातील तपासाची चक्रे फिरवून या गुन्हाचा उलगडा होणार असून अजून फार असलेल्या तिघांनो ताब्यात घेण्यासाठी विविध पथक आरोपींच्या शोध साठी पाठवण्यात आले आहे.

गेवराई शहरातील रंगार चौक भागात  राहणा-या मनोहर पुंड या हा तरुण व्यसनधीन झाला होता. म्हणुन याला आरोपी माऊली बाप्ते अदल धडावी यासाठी त्याच्या भावाने त्यास् मारहाण करण्यासाठी माऊली आनंद् बाप्ते यास सांगून मनोहर यास मन्यारवाडी रोड लगत असलेल्या महेंद्र सांवते यांच्या शेतात नेहन बेदम मारहाण केली.या मारहाणीत त्यांचा मुत्यु झाल्याने मारेकरी घटना स्थळी ख़ून करुन मृतदेह तेथेच फेकून पसार झाले मात्र गेवराई पोलिसांनी मृताच्या भावाला खाकीचा धसका दाखवताच त्याने घटनेच सत्यता पोलिसा समोर मांडली असता सदरिल खून माऊली बाप्ते सह त्याच्या तिघा साथीदाराने केले असून या प्रकरणी खून करुन माऊली हा फारार झाला होता. त्यासे बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक साबळे यांच्या पथकाने शोध घेऊन वाशिम येथून अटक करत गेवराई पोलिसांच्या स्वाधिने केले असून या प्रकरणी पुढील तपास गेवराई पोलिस करत आहे.

Related Articles

Latest Articles