नरेगाच्या कामावर ग्रामरोजगार सेवक संघटनेचा बहिष्कार

बीड: तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक यांनी नरेगाच्या कामावर बहिष्कार टाकलेला आहे दिनांक 1/8/2022/ते 1/8 /2023 पासून मानधन मिळाले नाही व 2015 पासून टी एय डी एय आजपर्यंत मिळाला नाही काम करून गावाचा सर्वांगीण विकास यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे काम ग्रामरोजगार सेवकाच्या हातून होतात परंतु ग्रामरोजगार सेवकांना या कामाचा मोबदला एक एक वर्षे मिळत नसेल तर त्या रोजगार सेवकांनी स्वतःच्या रोजी रोटीचा परिवाराचा वैयक्तिक खर्च कसा काय भागवायचा अनेक वर्षापासून विविध मागण्यापासून रोजगार सेवक वंचित राहिलेला आहे 2008 पासून ते आजपर्यंत एकनिष्ठेने गावामध्ये सर्वांना सोबत घेऊन काम करतो परंतु त्या रोजगार सेवकाला न्याय मिळत नसेल तर पूर्ण महाराष्ट्र मधून रोजगार सेवक निरशा जनक जीवन जगतात मानधन मिळत नसेल तर लोकशाही मार्गाने आंदोलन तीव्र पूर्ण बीड जिल्ह्यासह राज्यामध्ये आंदोलन करणार आहेत त्याकरता साहेबांनी स्वतः लक्ष घालून ग्रामरोजगार सेवकाचे मानधन व टी ए डी ए चा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अध्यक्ष भाऊराव प्रभाळे उपाध्यक्ष विष्णू कुराडे सहसचिव राम हरी बागडे कोषाध्यक्ष रामेश्वर शिंदे सचिव रामदास कदम संघटक वासिम बेग. भोसले. अर्जुन काळे.

ढिंग ,घुमरे,ताबे,जायभाय,गुजर,लांडगे,सवाशे, झुळे. ग्रामरोजगार सेवक संघटनेचे मार्गदर्शक अंगद खवतड. आणि असंख्य रोजगार सेवक यांनी बिडिओ साहेबांना निवेदन दिले केले

Related Articles

Latest Articles