26 जुन पासुन तलाठी भरती सविस्तर माहिती वाचा

बीड:राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील ४ हजार ६४४ पदांच्या भरती जाहिरात शासनाच्या  https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे . तलाठी भरतीचे ऑनलाईन अर्ज २६ जून २०२३ सुरु होणार आहेत आणि १७ जुलै २०२३ ही फाॅर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. अधिकृत जाहिरात शासनाच्या महाभुमी वेबसाईट द्वारे प्रसारित  झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

Related Articles

Latest Articles