डर्बन कॉमरेड महा मॅराथॉन मध्ये बीडचा झेंडा

बीड  : येथील सुप्रसिद्ध धावपटू संतोष भोकरे देश विदेशातील स्पर्धेत सहभागी होतात.नुकत्याच झालेल्या जागतिक स्तरावर अतिशय खडतर समजली जाणारी डर्बन साऊथ आफ्रिका येथील ९० किलोमीटरची कॉमरेड मॅरेथॉन स्पर्धा बीडचे सुप्रसिद्ध धावपटू संतोष भोकरे यांनी १० तास २५ मिनीट आणि २३ सेकंदात पूर्ण केली. त्याबद्दल त्यांच्या मित्र परिवाराकडून व एल.आय.सी इंडिया,योगा ग्रुप बीडच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Latest Articles