कुसुम सोलार योजनेसाठी काय कागदपत्र लागतील वाचा

  • 7/12 उतारा (विहिर | कुपनलिका शेतात असल्यास 7/12 उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. 200/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.
  • आधारकार्ड प्रत
  • रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत.
  • पासपोर्ट आकाराचा छायाचित्र.
  • शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.

Related Articles

Latest Articles