शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला नरेगाचा मुळे दोन हजारांची लाच घेताना पकडला

बीड (प्रतिनिधी) :- बीड जिल्हा परिषद मध्ये नरेगा विभागामध्ये काम करत असलेला मुळे नावाचा लिपीक प्रत्येक शेतकऱ्यांनावैयक्तीककामाचाविहीर व इतर योजनांच्या कामाच्या कुशलची मागणी करायची असेलतर त्याला दोन ते तिन हजारद्यावा लागत होते. या रितीने त्याने एका कामासाठी दोन हजारांची लाच मागीतल्या प्रकरणी मुळे यास लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार पकडण्यात आले आहे. ही कारवाई बीडझेडपीमध्येसायंकाळी केली. या कारवाई मुळे बीड जिल्हा परिषद मध्ये व नरेगा विभागामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Related Articles

Latest Articles