संभाजी ब्रिगेडची उदगीर येथे रविवारी बैठक .

जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठन होणार

ऊदगीर /प्रतिनिधी
महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय परिस्थितीत आणि महाराष्ट्रभर होत असलेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड लातूर पुर्व कार्यक्षेत्रातातील ऊदगीर. देवणी. जळकोट. अहमदपुर. चाकुर तालुक्यातील संभाजी ब्रिगेड जिल्हा. तालुका. शहर. ग्रामशाखा. विवीध आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते हीतचिंतक यांना सुचीत करण्यात येतेकी संभाजी ब्रिगेड अध्यक्ष अॅड मनोज आखरे. महासचिव सौरभ खेडेकर यांच्या आदेशानुसार संभाजी ब्रिगेड सक्षमीकरण मोहिमे अंतर्गत संभाजी ब्रिगेड लातूर पुर्व जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठन बैठकीचे आयोजन पक्ष निरीक्षक
उमाकांत उफाडे प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड,अतुलराव गायकवाड प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड तथा संपर्कप्रमुख लातूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक 30 जुलै 2023. दुपारी 1 वाजता साई रेसिडेंसी हाॅल भोसले काॅम्पलेक्स
ऊदगीर. जिल्हा लातूर येथे करण्यात आले असुन बैठकीत. महीला,शिक्षक,विद्यार्थी,व्यापारी,वाहतुक आघाड्या बळकट करणे जिल्ह्यात संभाजी ब्रिगेड राजकीय अंगाने सक्षम करणे.

Related Articles

Latest Articles